येळगंगा धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले,नदीकाठच्या शेतात पाणीचपाणी!सवणा येथे आंदोलन.प्रशासनाच्या अश्वासनामुळे विनायक सरनाईक,नितीन राजपूत यांचे आंदोलन पाच तासानंतर स्थगीत….
चिखली( निलेश कोल्हे )चिखली बुलढाणा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस होत असल्याने बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण पूर्णक्षमतेने भरले आहे....
