शिवनी टाका येथील वर्ग २ ची शेतजमीन कशाच्या आधारावर वर्ग १ मध्ये रुपांतरीत केली आहे संबंधित तलाठी संजय चव्हाण यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे – शिवादादा पुरंदरे (जिल्हाध्यक्ष मनसे)
सिंदखेडराजा (अनिल दराडे )तालुक्यातील शिवनी टाका येथील वर्ग ०२ ची शेतजमीन भगवान बाबुराव दाभाडे यांची असुन ती सुनिता शेषराव कोरडे...
