जिल्हाधिकारी किरण पाटील यांची शेतशिवारात पाहणी; मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, आश्वासन”: किनगाव राजा महसूल मंडळ, तालुका सिंदखेडराजा….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या...
