पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान;आमदार श्वेता महाले पाटील यांची तात्काळ पाहणी…..
चिखली (निलेश कोल्हे )चिखली बुलढाणा शहराच्या वरच्या भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे येळगाव धरण पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो झाले. परिणामी स्वयंचलितपणे...
