Month: October 2025

धनगर आरक्षणाची अमलबजावणी करण्यासाठी देऊळगाव मही येथे रास्ता रोको दिपक बो-हाडे, यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडवा

सिंदखेडराजा (अनिल दराडे )धनगर समाजाची अनुसूचित जमाती च्या सवलती लागू कराव्यात यासाठी अनेक दिवसापासून लढा सुरुमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन...

गजानन वायाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उसळली यात्राउरुसासारखी गर्दी,,,लाखमोलाच्या मताची ताकद ओळखा,सुखदुःखात धाऊन येणारी माणसे सत्तेत पाठवाप्रा विठ्ठल कांगणे

चिखली (एकनाथ माळेकर)आजकाल सर्वसामान्य माणसाला भाषण नाही कृती आवडायला लागली आहे.भाषणाच्या जाळ्यात सावजासारखा सर्वसामान्य माणूस हेरण्याचे दिवस आता काळजमा झाले,...

नागरे महाविद्यालयाने राबविला गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छतेचा उपक्रम….

सिंदखेडराजा (अनिल दराडे )स्थानिक दुसरबीड संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नारायणराव नागरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा...

आदिशक्ती जानामाया यात्रा महोत्सवाचे मुरदपूर येथे आयोजन

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मुरादपूर येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सव तथा आदिशक्ती जाणामाय देवी यात्रा महोत्सव मुरादपुर येथे दरवर्षी...

देऊळगाव राजा उपविभागात शांतता समितीची सभा संपन्न

देऊळगाव राजा सिंदखेडराजा (अनिल दराडे ) देऊळगाव राजा पोलीस उपविभागामार्फत आज शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेस प्रमुख मार्गदर्शक...

चिखली शहरात ‘अंगीकार अभियान-2025’ ला उत्स्फूर्त प्रतिसादगरजू कुटुंबांना मिळणार हक्काचे घर – आ. श्वेता ताई महाले पाटील यांचे मार्गदर्शन…..

चिखली( निलेश कोल्हे) चिखली शहरातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, त्यांचे स्वप्नातील घरकुल पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री...

ग्रामसेवक संघटनेचा अध्यादेश शासन प्रशासनापेक्षा मोठा नाही.ग्रामसेवक संघटनेच्या अध्यादेशाला त्वरित पाय बंद घालावा.कामगारांना प्रमाणपत्र न दिल्यास ग्रामसेवकांच्या तोंडाला काळेफासू…..ॲड.सतीशचंद्र रोठेजिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांच्या कारवाईकडे लक्ष.

You may have missed

error: Content is protected !!