परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे तात्काळ पंचनामे करा,केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश …
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे...
