माझं माहेर… माझा अभिमान!” सावंगी टेकाळे येथे लेकींचा अभूतपूर्व सन्मान सोहळा;समाजाने महापुरुषा च्या विचाराची कास धरावी = आमदार सिद्धार्थ खरात यांचे प्रतिपादन झोटे परिवाराच्या उपक्रमाने भावनांचा पूर….
सिदखेडराजा (अनिल दराडे ) आपल्या समाजाला महापुरुषा च्या विचारांची अत्यंत गरज असून महापुरुषा चे विचारच आपल्याला तारु शकतात कारण आपल्याला...
