बुलढाण्याचे सुपुत्र दीपक महाराज सावळे यांना राज्यस्तरीय ‘व्यसनमुक्ती पुरस्कार’ प्रदान मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौरव; दीड दशकाच्या समाजप्रबोधन पर्वाचा सन्मान….
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):गेल्या १५ वर्षांपासून 'ग्रामगीते'च्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अस्वच्छतेवर प्रहार करणारे राष्ट्रीय युवा कीर्तनकार...
