मेरा बु येथील मेरा फाटा येथील विकासकामे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडे अर्ज. तांत्रिक अडचणीमुळे विकास कामे थांबली होती लवकरच मेरा बु फाटा येथे विकास कामे सुरू करणार. गजानन वायाळ
चिखली (एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथील मेरा बु फाटा येथील रस्ते व नाल्या आणि इतर विकास...
