गटांच्या माध्यमातून महिला सक्षम बनतील – नायब तहसीलदार प्रांजल पवार,पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तेवढ्याच सक्षम – डॉ भाग्यश्री खेडेकर…..
बुलढाणा (सचिन खंडारे) 27 जानेवारी रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील आशीर्वाद लॉन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा बुलढाणा...
