सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान उपविभागीय अधिकारी व तहसिलदार शेतकऱ्यांच्या बांधावर….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )सोनोशी, सोयंदेव, रूम्हणा आणि खैरखेड या नदीकाठच्या गावांचा संपर्क या मुसळधार पावसामुळे तुटलेला आहे. सतत प्रचंड प्रमाणात...
