कृषी वार्ता

एकाच ठिकाणी सतत दोन दिवस लांडग्याचा हल्ला पहिल्या दिवशी बकऱ्या तर दुसऱ्या दिवशी एक वासरू, वन्य प्राण्यांचा वावर वाढला भरोसा येथील शेतकऱ्याच्या गाेठ्यातील चार बकर्या व चार बोकड व वासरू लांडग्याचा हल्ला शेतकरी चिंतेत….

रखडलेले अनुदान व नुकसान भरपाई ची रक्कम अदा करा-विनायक सरनाईक,पेरणीपुर्वी मिळणारे रब्बीचे अनुदान हरभऱ्याला घाटे लागले तरी मिळेना विनायक सरनाईक यांचा आरोप आंदोलन छेडण्याचा इशारा…..

निलेश कोल्हे चिखली - शासनाने मोठा गाजा वाजा केला शेतकऱ्यांना रब्बी च्या पेरणीसाठी खते,बियाणेसाठी हेक्टरी १०हजार रु (३हेक्टर मर्यादेत)देण्याची घोषणा...

एमआयडीसीतील शेतमाल खरेदीदारांवर बाजार समितीचा दणकानियमबाह्य व्यवहारांप्रकरणी ‘अ वर्ग’ व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

निलेश कोल्हे चिखली:- एम.आय.डी.सी. परिसरात नियमांचे उल्लंघन करून खाजगी गोडावूनवर शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने कठोर...

चिखली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीचा लाभ घ्यावा,चिखली तहसिलदार विजय सवडे.

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प (रब्बी हंगाम ई पीक पाहणी...

शेत/पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांचा प्रगतीमार्ग मोकळा करावा…आ.श्वेता महाले पाटील

निलेश कोल्हे चिखली : शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या शेत/पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून त्यांचा प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या...

ई-पीक पाहणीची नोंदणी 24 जानेवारीपर्यंत करा; जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन…..

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) शासनाच्या महत्त्वाकांक्षी रब्बी हंगाम ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्वे-DCS) उपक्रमाची सुरुवात दि. 10 डिसेंबर...

हरभऱ्यावर घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन….

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) जिल्ह्यातील बहुतांश भागात हरभऱ्याचे पीक फुलोरा अवस्थेत असून या कालावधीत घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक...

बिबी परीसरात युरिया खताची ट्चाई

बिबी (जयजित आडे) सध्या रब्बी पिकाचा मौसम सुरु आहे पिकेही जोमात आहे त्यातच मागील काही दिवसापासून थडीचा पारा कमी अधिक...

आंचरवाडी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या रेट्याने नवीन डीपी बसवली,अमोल मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश…!!

आंचरवाडी ( बुलढाणा माझा न्युज ) येथे गेल्या अनेक दिवसापासून वीज ट्रान्सफॉर्मर (डीपी) क्षमतेअभावी शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा...

आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनासाठी प्रशासनाची बैठक पडली पार

सिंदखेडराजा( अनिल दराडे)राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य...

You may have missed

error: Content is protected !!