चिखली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या! – गजानन वायाळ यांची प्रशासनाला मागणी!
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब...
