थेट स्वतंत्रता स्मारकच अतिक्रमणाच्या पारतंत्र्यात……!बुलढाण्यातील एका व्यापाऱ्याची दादागिरी प्रशासनही भीतीग्रस्त.पंचनामा मोजणी केल्यास अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याची लेखी धमकी.
बुलढाणा(निलेश कोल्हे )बुलढाण्यामध्ये थेट स्मारकावरच अतिक्रमण करून सदर स्मारक माझ्याच मालकीचे असल्याचा खळबळ जनक दावा. बुलढाण्यातील एका पेट्रोल पंप व्यापाऱ्याने...
