चिखली महसूल विभागाचा सावळा गोंधळ वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज,टॉप टेन ची महसुल विभागाची परंपरा या वेळेस मोडीत निघणार !
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली महसुली विभागाचे एक नाही अनेक असे कर्मचारी आहेत की ते त्यांच्या अधिकाराचा आणि कर्तव्याचा बेजबाबदारपणे वापर...
