महाराष्ट्र

राहुल गांधीजी यांच्या छातीत गोळ्या घालण्याचे धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या केरळचे भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्यावर कारवाई करायुवक काँग्रेस चे निवेदन….

लोणार ( यासीन शेख)दि. 2 ऑक्टोंबर 2025 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेसच्या वतीने लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या...

लोणार शहरातील स्ट्रीट लाईट बंद; नागरिक अंधारात, प्रशासनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार,”नगरपरिषदेच्या भोंगळ कारभा रावर मो. तौसिफ मो. तौफीक कुरेशी, मा शहराध्यक्ष युवा काँग्रेस लोणार यांचा संताप”

लोणार (यासीन शेख) : जगप्रसिद्ध व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले लोणार शहर आज मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप मोहम्मद तौसिफ,...

चोरपांग्रा येथे ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी बुद्ध मूर्तीची स्थापना…..

बिबी ( ब्रम्हानंद वाकोडे )लोणार तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मौजे चोरपांग्रा (वीरपांग्रा) येथे आज दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ रोजी ६९ व्या...

LIVE नेस्को एग्झिबिशन सेंटर, मुंबई 02-10-2025 शिवसेनेचा भव्य दसरा मेळा…

शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा मुंबई https://www.youtube.com/live/mDOpiNqvtBY?si=GjTlMuQlL16jY0so

बुद्ध विहारातून भावी पिढी घडली पाहिजे ..उपविभागीय अधिकारी प्रा .खडसे …

सिंदखेडराजा (अनिल दराडे )तालुक्यातील सावंगी टेकाळे येथे विश्वशांती बुद्ध विहाराला उपविभागीय महसूल अधिकारी सिंदखेडराजा ( S.D.O )प्रा. संजय खडसे यांनी...

भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बुलढाणा, जाहीर…..

चिखली निलेश कोल्हे चिखली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्वेता ताई महाले पाटील...

तांदुळवाडी येथे स्वच्छता ही सेवा, याबाबत जनजागृती

सिंदखेडराजा(अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील तांदूळवाडी येथे, स्वच्छता ही सेवा या उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी म्हणून घरोघरी स्टिकर लावण्यात आली. हा उपक्रम 30...

धनगर आरक्षणाची अमलबजावणी करण्यासाठी देऊळगाव मही येथे रास्ता रोको दिपक बो-हाडे, यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडवा

सिंदखेडराजा (अनिल दराडे )धनगर समाजाची अनुसूचित जमाती च्या सवलती लागू कराव्यात यासाठी अनेक दिवसापासून लढा सुरुमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन...

गजानन वायाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उसळली यात्राउरुसासारखी गर्दी,,,लाखमोलाच्या मताची ताकद ओळखा,सुखदुःखात धाऊन येणारी माणसे सत्तेत पाठवाप्रा विठ्ठल कांगणे

चिखली (एकनाथ माळेकर)आजकाल सर्वसामान्य माणसाला भाषण नाही कृती आवडायला लागली आहे.भाषणाच्या जाळ्यात सावजासारखा सर्वसामान्य माणूस हेरण्याचे दिवस आता काळजमा झाले,...

You may have missed

error: Content is protected !!