माजी आमदार तोताराम कांयदे यांचा पुढाकार – एक महिन्याची पेन्शन पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी
सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा चे माजी आमदार तोताराम कायदेयानीराजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत माजी आमदार तोताराम कांयदे यांनी एक अत्यंत उल्लेखनीय...
