जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाची परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबवावी – रविकांत तुपकर,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तुपकर यांची मागणी…!!
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज) इयत्ता सहावी प्रवेशासाठी इयत्ता पाचवी च्या मुलांची येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारी जवाहर...
