Main Story

Editor's Picks

जिल्हा परिषद पिंपळगाव सोनारा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचे तिनतेरा, गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

सिंदखेडराजा( एकनाथ माळेकर) तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील मनीषा साहेबराव साखरे शाळा समिती अध्यक्ष यांनी लेखी स्वरुपात गटशिक्षण अधिकारी सिंदखेडराजा येथे...

शेळगाव आटोळ ग्रामपंचायत हायकोर्टात गेली पण साधा स्मशानभूमीसाठी रस्ता नाही ग्रामपंचायतची शोकांतिका स्मशान भूमी कडे रस्ता करा अन्यथा ग्रामपंचायत उघडू देणार नाही युवकांचा निर्धार.

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे शेळगाव आटोळ येथील ग्रामपंचायत मध्ये मागील पाच वर्षापासून कोटी रुपयाचा निधी असूनही अनेक विकास...

तहसीलदार अजित दिवटे यांना निवेदन देतांना शिवराज कायंदे यांच्यासह शेतकरी बांधव

सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका :रूम्हणा, तांदुळवाडी, जांभोरा परिसरातील शेतमालाचे मोठे नुकसान; पंचनाम्याची मागणी सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, तांदुळवाडी,...

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली चिखली तालुक्यातील नुकसानीची पाहणी……प्रशासनाने अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी : मा.आ.राहुल बोंद्रे…

चिखली (निलेश कोल्हे ) मुसळधार व ढगफुटी सदृश पावसामुळे चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली...

बुलढाणा जिल्हा लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा साजरा करण्यास मार्गदर्शक सूचना….

बुलढाणा (एकनाथ माळेकर) जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा सण यंदा साधेपणाने आणि सुरक्षिततेच्या उपायांसह साजरा करण्याचे...

सोनेवाडी-रायपूर शिवारात पुराचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान….

चिखली (एकनाथ माळेकर)तालुक्यातील सोनेवाडी रायपूर शिवारात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राम नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी...

जांभोरा येथील पाझर तलावाने नुकसान झालेल्या भागाची महसूल अधिकारी यांच्याकडून पाहणी,नदी नाल्या ला पूर असताना त्यामधून रस्ता ओलांडून जाऊ नका, प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी

सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेड राजा तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे हे ओसंडून भरून...

संभाजी ब्रिगेड कडून शेतकऱ्यांच्या विविध समस्यां संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन,मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन करण्याचा जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांचा इशारा….

नांदुरा (बुलढाणा माझा न्यूज)शेतकरी कर्जमाफी,उस दर,कापूस दर,दुध दर, मराठा, धनगर व इतर आरक्षण आदि ज्वलंत विषयांबाबत तत्काळ निर्णय घ्या अन्यथा...

जिल्हा परिषदेच्या पत्रानंतर सय्यद इरफान यांचे उपोषण स्थगित!११ वी विज्ञान अतिरिक्त तुकडीसाठी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

बुलडाणा (यासीन शेख)जिल्ह्यातील देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची केवळ एकच तुकडी मंजुर...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून सतर्कतेच्या सूचना दिल्यात …

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्याना...

You may have missed

error: Content is protected !!