लोणारच्या ऐतिहासिक ‘झोपलेला मारुती’ मंदिरात १६ मे रोजी भव्य शनि जन्मोत्सव व शनि अमावस्या सोहळा!भाविकांना मिळणार प्रभू हनुमान, शनिदेव आणि त्यांच्या पत्नीचे दुर्मिळ एकत्रित दर्शन….
लोणार (यासीन शेख):येथील जागतिक कीर्तीच्या लोणार नगरीचे ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान असलेल्या हनुमान मंदिर संस्थान (झोपलेला मारुती परिसर) येथे येत्या...
