आईला निरोप देतानाही जपले रुग्णसेवेचे व्रतनेत्रदान चळवळीचे प्रणेते जगदीश बाहेकरांचा आदर्श; शोकसागरातही सामाजिक भान
चिखली(निलेश कोल्हे )आईच्या निधनाचे अतीव दुःख उराशी असतानाही, 'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रीद जपत बाहेकर कुटुंबीयांनी एक हृदयस्पर्शी आदर्श समाजासमोर...
