समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यांकनसाठी सिंदखेडराजा पंचायत समिती मधील ग्रामपंचायती सज्ज….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वकांक्षी समृद्ध पंचायत राज अभियान योजना गेल्या वर्षी सुरु केली. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत...
