Uncategorized

जनगणना २०२६: चूक नको, वेळ नको!’ एसडीओ खडसे यांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक इशाराअचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करा घरयादी गणना’ – ऑनलाईन आढावा बैठकीत आदेश; सिंदखेड- देऊळगावसाठी ५२९ प्रगणकांची नियुक्ती..

सिंदखेड राजा (अनिल दराडे) देशातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया म्हणजे जनगणना. आणि तीही यंदा 'डिजिटल' मोडमध्ये! या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यासाठी...

जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी लावले कुलूप……!

चिखली(निलेश कोल्हे) जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी मुले हे गोर गरीबाची असतात, जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी...

खंडाळा मकरध्वज येथे घरासमोर कापलेले लिंबू फेकून अघोरी कृत्याचा प्रयत्न!CCTV फुटेजमुळे संशयितांचे बिंग फुटले; चिखली पोलिसांत जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल…

चिखली ( बुलढाणा माझा वृत्तसेवा)शनिश्चरी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पूर्ववैमनस्यातून किंवा अघोरी जादूटोण्याच्या हेतूने एका अभियंत्याच्या घरासमोर कापलेले आणि अख्खे लिंबू फेकून...

बूथ निहाय BLA यांच्या नेमणुका करण्याचा शिवसेनेचा संकल्प पूर्ण करा …शिवसेना नेते प्रतापराव जाधव

बुलढाणा ( बुलढाणा माझा वृत्तसेवा )गाव तिथे शाखा...घर तेथे शिवसैनिक आणि बूथ निहाय BLA यांच्या नेमणुका करण्याचा संकल्प शिवसेनेच्यावतीने करण्यात...

इंदिरानगरात गांजाचे कोठार! चिखली पोलिसांची धडक कारवाई, ९ किलो गांजासह एक गजाआड ४.६० लाखांचा माल जप्त! LCB च्या टीमने उधळला ‘नशे’चा बाजार; सय्यद समीरला बेड्या…

बुलढाणा ( प्रतिनिधी अनिल दराडे ) "नशेच्या व्यापारांना बुलढाणा जिल्ह्यात कुठलाही थारा दिला जाणार नाही!" हा स्पष्ट आणि सज्जड संदेश...

लोणारच्या ऐतिहासिक दैत्यसूदन मंदिरात दिव्य ‘किरणोत्सव’ सुरूखगोलशास्त्र आणि प्राचीन वास्तुकलेचा अद्भूत संगम; भाविक अन् पर्यटकांची गर्दी….

लोणार (यासीन शेख):जागतिक वारसा लाभलेल्या लोणार विवर सरोवर परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दैत्यसूदन मंदिरात १५ मेपासून दिव्य किरणोत्सवाला सुरुवात झाली...

अंत्री कोळीमध्ये पाणीटंचाईचा कहर, 2 किमी जाऊन परक्या विहिरीवर धुणी-भांडी; 15 दिवसांपासून गाव कोरडे ठाक

चिखली (एकनाथ माळेकर):-तालुक्यातील अंत्री कोळी गावात भीषण पाणीटंचाईने हाहाकार उडाला आहे.तीन महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा सुरू होता, मात्र मागील 15 दिवसांपासून...

जनगणना २०२७ अंतर्गत ‘घर गणना’ मोहिमेला चिखली तालुक्यात सुरुवातप्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे तहसीलदार तथा चार्ज अधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

चिखली( एकनाथ माळेकर) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशपातळीवर राबविल्या जाणाऱ्या 'जनगणना २०२७' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 'घर गणना' (Houselisting) आणि घरांची...

इंधन बचतीचे चर्चेत आज पुन्हा ताज्या झाल्या ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या आठवणीआमदार असूनही प्रवास मात्र एसटीनेच !” ना गाजावाजा… ना प्रसिद्धीचा हव्यास… गणपतराव देशमुखांचा साधेपणा आजही आदर्श

बिबीत पिण्याचे पाणी विकत घेऊनच भागवावी लागते तहान लाखो रुपयांची नळ योजना नावापुरतीच ग्रा. पं ने पाणी उपलब्ध करून न दिल्यास वंदना पटावकर यांनी दिला उपोषणाचा इशारा…

सिंदखेडराजा (अनिल दराडे) बिबी तालुका लोणार येथील सर्व गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात या गावांमध्ये लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना...

You may have missed

error: Content is protected !!