खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा रेल्वे लोकआंदोलन समितीने व्यक्त केली आ. श्वेताताई महाले यांच्याकडे मागणी
निलेश कोल्हे चिखली : बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरण्याची क्षमता असलेल्या खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा विषय आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत...
