NDRF निकषानुसार महापुरामुळे खरडुन गेलेल्या जमिनीला शासन निर्णयाप्रमाणे प्रति हेक्टरी ४७ हजार रुपये अनुदान द्या-मनसेची मागणी
चिखली (एकनाथ माळेकर) शहरासह संपूर्ण तालुक्यात दि. १८ ऑगष्ट २०२५ रोजी ढगफुटी सदृश्य अतीवृष्टी झाली झालेल्या संतधार पावसामुळे येळगांव प्रकल्प...
