हिवाळी अधिवेशनातील पाठपुराव्याला यश : केंद्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाच्या पाठबळामुळे जालना–वझर आघाव मार्गे लोणार ‘लालपरी’ अखेर धावली
लोणार( रघुनाथ आघाव) ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध प्रवाशांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले असून जालना ते...
