बुलढाणा-घाटावर

समृद्ध’ची स्पर्धा, गावोगावी कामाचा धडाका! सिंदखेडराजा तालुक्यात ग्रामपंचायतींचे ‘पॉवरफुल’ प्रदर्शन’काटोलच्या टीमने ठोकला शेरा – भन्नाट काम!’ झोटिंगा, दरेगाव, वरुडीसह सहा गावांची बाजी; आता पुरस्काराची उत्सुकता शिगेला गटविकास अधिकारी अजित बांगर….

सिंदखेडराजा (प्रतिनिधी अनिल दराडे)"गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास!" हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवले आहे सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास...

चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) : चिखली तालुक्यातील नागरी क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’...

कलमवीराला’ मिळाली शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याची जबाबदारी! पत्रकार भगवान साळवे यांची तालुकास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीवर वर्णी तातडीने मदत, विलंबाला चाप!’ शासनाचा नवा अध्यादेश; साळवेंनी श्रेय दिले आ. मनोज कायंदे व नितीन कायंदेंना…

‘कलियुगात संस्काराची मशाल!’ बिबीच्या गजानन महाराज संस्थानात ११ मे पासून भव्य बालसंस्कार शिबिराचा झंजावात२१ वर्षांची अखंड परंपरा; संस्थापक सारंगधर महाराज टेके यांचा स्तुत्य उपक्रम, प्रवेश पूर्णपणे मोफत…

सिंदखेडराजा(अनिल दराडे)"मोबाईलच्या जमान्यात मुलांवर संस्काराचा 'अँटीव्हायरस' टाकणे गरजेचे!" ही काळाची हाक ओळखून श्री गजानन महाराज संस्थान, बिबी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही...

बुलढाण्यात ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताह’ निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न….

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने 'थॅलेसेमिया संकल्प सप्ताह' निमित्त शहरात जनजागृती रॅलीचे...

गांगलगाव येथे कृषी विभागामार्फत हुमणी अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन सभा संपन्न….

गांगलगाव (एकनाथ माळेकर) दिनांक 11 मे 2026 रोजी कृषी विभागामार्फत खरीप पूर्व मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये...

कल्याणी’ची किमया! 97.60% गुणांसह सहकार विद्यामंदिरात प्रथम, सिंदखेडराजातून ठोकला ‘शतक’च्या जवळ आई-वडिलांचे स्वप्न केले साकार, देशमुख कुटुंबात आनंदाला उधाण; ‘आयएएस’ बनण्याचे ध्येय….

सिंदखेडराजा( अनिल दराडे )"कष्टाला पर्याय नाही!" हे दाखवून दिले आहे कु. कल्याणी गणेश देशमुख हिने. दहावीच्या परीक्षेत ९८.६०% गुणांची घवघवीत...

जिजाऊ इंटरनॅशनल स्कूलच्या विनायक मोगलची ISRO सहलीसाठी निवड….

सिंदखेडराजा (अनिल दराडे )येथील जिजाऊ इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 3 री चा विद्यार्थी विनायक विजय मोगल याने भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये...

महिलेचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ पसरवणाऱ्यास अटक…

लोणार (यासीन शेख)महिलेचा चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सॲपवर प्रसारित करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला...

बुलढाणा जिल्ह्याचा दहावी परीक्षेत राज्यात झेंडा; ९३.९५ टक्के निकालासह विभागात प्रथम…

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता...

You may have missed

error: Content is protected !!