बुलढाणा-घाटाखाली

ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; नागरिकांनी नोंद घ्यावी

बुलढाणा:- माहे जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाच्या...

रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यामुळे घात झाला; एसटी बस थेट रस्त्या शेजारील खोल नालीत कलंडली,चार ते पाच प्रवासी जखमी…

मोताळा (बुलढाणा माझा न्युज ) रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसला आहे. मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा दरम्यान धावणारी...

रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती…

रोहणा (ता. खामगाव) मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान”...

भीषण अपघातात राजूरचा तरुण ठार, तर मुक्ताईनगरचा तरुण गंभीर,निंबारी फाट्यावर दुचाकींची समोरासमोर धडक…

मलकापूर ( बुलढाणा माझा न्युज ): मलकापूरवरून बुलढाण्याकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या निंबारी फाटा नजीक राजवीर पेट्रोल पंपा समोर दोन दुचाकींमध्ये...

धक्कादायक ! बुलढाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळी चिमुरडीवर अत्याचार

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...

गॅस जोडणी नसलेल्या महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची संधी; अर्ज करण्याचे आवाहन….

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पत्रानुसार...

सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी ‘अरुणोदय’ सिकलसेल विशेष मोहीम 21 जिल्ह्यांतील सर्व नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी….

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये 'अरुणोदय' सिकलसेल विशेष मोहीम येत्या दि. 15...

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा; वाचा निवडणुकांचे वेळापत्रक..

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)राज्यातील मिनी विधानसभा म्हणून संबोधले जाणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आज राज्य निवडणुक...

बुलढाणा जिल्ह्यात ‘अरुणोदय’ अंतर्गत सिकलसेल तपासणी मोहीम,१५ जानेवारी ते ०७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विशेष अभियान….

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )राज्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांचे लवकर निदान, योग्य उपचार व जनजागृती करण्याच्या उद्देशाने...

तारापूर येथील शेतकऱ्याच्या विहिरीतून 28 तासानंतर अस्वलाची सुटका

मोताळा (बुलढाणा माझा न्युज )मोताळा तालुक्यातील एक मादी अस्वल शेतातील विहिरीमध्ये पडले होते सविस्तर वृत्त असे की मोताळा वनपरिक्षेत्रातील तारापूर...

You may have missed

error: Content is protected !!