क्राईम-डायरी

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार भुमराळा गावात भितीचे वातावरण….

लोणार (एकनाथ माळेकर) लोणार तालुक्यातीलमौजे भुमराळा येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष शिवाजी काळे यांच्या मालकीच्या शेतात रात्री गाय बांधून ते घरी...

सुभानपुर येथील वयोवृद्ध इसम बेपत्ता.

मेहकर (एकनाथ माळेकर) मेहकर तालुक्यातील सुभानपर येथील शेतकरी श्री रामराव कोंडु सांगोळे वय ७५ वर्षे हे दि.२ नोव्हेंबर वार रविवार...

सावरगाव डुकरेंत थरार! मुलानेच केली आई-वडिलांची कुर्‍हाडीने निर्दयी हत्या; त्यानंतर स्वतःलाही केली संपवणूक — चिखली तालुक्यातील भीषण घटना

चिखली (एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या शांत गावात ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून...

शेतकऱ्याची शेतातील अवजारे चोरणाऱ्या दोघांना पकडले स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ट्रॅक्टर ट्रॉली व रोटावेटर असा 6,90,000 रुपयाचा मुद्दामाल जप्त, पोलीस स्टेशन अंढेरा येथील 2 गुन्ह्याची उकल…..

देऊळगाव राजा (एकनाथ माळेकर ) देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व रोटावेटर असा 6,90,000...

ए एस पी पथकाची जुगारावर धाड,शेगावात सुरू होता जुगार,तब्बल 62 लाखांचा मुद्देमाल जप्त,तर 61 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल ..

शेगाव( बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव उपविभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने काल रात्री शेगावात सुरू असलेल्या...

किनगाव राजा पोलिस ठाण्यात पवन जयभाये विरोधात गुन्हा दाखल

सिंदखेडराजा( अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील लिगा देवखेड येथील गुन्ह्यातील आरोपी पवन प्रल्हाद जायभाये याने दिनांक 27/10/2025 रोजी 22/30 वा च्या...

चिखलीत दुपारच्या सुमारास राडा! पेट्रोल पंपाजवळ चिकन दुकानदारांमध्ये तुंबळ हाणामारी….

चिखली (एकनाथ माळेकर ) शहराच्या मध्यभागी आज दुपारी अक्षरशः रणांगणाचे चित्र पाहायला मिळाले. बोंद्रे पेट्रोल पंप ते डीपी रोडला जोडणाऱ्या...

२४ शेतकऱ्यांची फसवणूक उघड! – फसवणुकीपासून वाचण्यासाठी तरुणाचा विषप्राशनाचा बनाव; पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न फसला….

सिंदखेडराजा( अनिल दराडे ) सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा (देवखेड) परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील पवन प्रल्हाद जायभाय या तरुणाने...

गांगलगावातील अवैध देशी दारू बंद होईल का? .उत्पादन शुल्कविभाग साखर झोपेत गांगलगाव येथे दारूचा महापूर उपोषण करते उपोषणावर ठाम .

चिखली( एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील मौजे गांगलगाव येथे अवैध्य दारूचा महापौर असल्याची तक्रार लहुजी शक्ती सेनेचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष...

धक्कादायक..! चिखलीत नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांपूर्वी पावसात वाहून गेल्याची शक्यता..!

चिखली( एकनाथ माळेकर)चिखली शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. सोमठाणा येथील स्वप्निल किशोर पवार (वय 29)...

You may have missed

error: Content is protected !!