Month: September 2025

तुटपुंज्या रकमेवर शेतकर्‍यांची बोळवण; चिखली पीकविमा कार्यालयात शेतकरी आक्रमक!- क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्‍यांचा ठिय्या! सर्व्हे फॉर्म देण्यासह पीकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी ऐरणीवर!

चिखली (निलेश कोल्हे) पीकविमा कंपनीने अगदी तुटपुंज्या पीकविमा नुकसान भरपाईवर शेतकर्‍यांची बोळवण केली असून, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदी ऍड नाझेर काझी यांची निवड…

सिंदखेडराजा (शहर प्रतिनिधी रवि ढवळे) सिंदखेडराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांची...

रस्त्यावर गवत टाकले या शिल्लक कारणावरून लठया काठ्यांनी जबर मारहाण किनगाव राजा पोलिसात परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल.

सिंदखेडराजा( अनिल दराडे )येथील भावकीच्या वादातून रस्त्यावर कांडी गवत का टाकले अशा शिल्लक कारणावरून दोन गटात लाठया काठ्यांनी तुंबळ हाणामारी...

मातृतीर्थाच्यापिंपळ खुट्टा येथील घुगे परिवारातील दोन भावंडांची परदेशात भरारी

सिंदखेडराजा ( अनिल दराडे )मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावचे रहिवाशी असलेले गटविकास अधिकारी बि. डी. घुगे यांची दोन्ही मुले मुलगी...

महिलांनो शिक्षण घ्या पण स्वावलंबी शिक्षण घ्या, तरच अत्याचार थांबतील- अध्यक्ष ऊर्मिला ठाकरे….

खामगाव( बुलढाणा माझा न्युज)बहुउद्देशीय समाज जागृती महिला मंडळ महाराष्ट्र राज्य व महिला अत्याचार निवारण केंद्र अंतर्गत 'राष्ट्रीय महिला चर्चा परिषद'...

पीक पाहणी नोंदणीची १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत!शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी DCS ॲपद्वारे नोंद करण्याचे तहसीलदार अजित दिवटे यांचे आवाहन!

सिंदखेडराजा(अनिल दराडे )शेतकरी स्तरावर पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली असून, सर्व शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी...

महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी; १२ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

सिंदखेडराजा( अनिल दराडे)विदर्भ महसूल सेवक संघटना, तालुका शाखा सिंदखेडराजा तर्फे महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याच्या मागणीसाठी...

पांढरदेव सरपंचावरील खोटे गुन्हे तातडीने मागे घ्या; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा ….

चिखली( एकनाथ माळेकर)चिखली तालुक्यातील पांढरदेव ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी...

मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी गणेश सोळंकीप्रदेश प्रतिनिधीपदी मयूर निकम

बुलढाणा (एकनाथ माळेकर)मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार गणेश सोळंकी तर, प्रदेश प्रतिनिधी...

सरकारी महिला नोकरदार यांनी मारला लाडक्या बहिणीवर डल्ला ग्रामसेविकां महिलाचे नाव लाडक्या बहिणींच्या यादीत.खात्यात जमा झाले हप्ते, पंचायत समिती (देऊळगाव राजा) प्रशासनात खळबळ

देऊळगाव राजा( एकनाथ माळेकर)राज्य शासनाने गरजू महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यादीत चक्क ग्रामसेविक पदावर असलेल्या दोन महिलांची...

You may have missed

error: Content is protected !!