युवा शेतकरी गणेश वाघमारे यांनी शेतीनिष्ठ बैला सोबत केला वाढदिवस साजरा. चिखली एकनाथ माळेकर चिखली तालुक्यातील मौजे कवठळ येथिल शेतकर्यांचा अनोखा उपक्रमवाढदिवसानिमित्त केला बैलांचा रौप्यमहोत्सव व कृतज्ञता सोहळा साजरा.
चिखली ( एकनाथ माळेकर)वाढदिवसाचा केक कापून किंवा इतर खर्चिक पद्धतीने साजरा करण्याऐवजी, कवठळ येथील युवा शेतकरी गणेश वाघमारे यांनी आपल्या...
