छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांना जीवदान; जनतेच्या प्रार्थना आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश…
सिंदखेड राजा( अनिल दराडे)छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांना झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत ते सुखरूप...
