सिंदखेडराजा तहसील प्रशासनाचे आवाहन: पीक नुकसानीचे पंचनामा पोर्टल २८ फेब्रुवारीला होणार बंदउर्वरित बाधित शेतकऱ्यांनी माहिती तात्काळ सादर करावी; मुदतीनंतर मदतीचा लाभ मिळणार नाही
सिंदखेडराजा (अनिल दराडे) खरीप हंगाम २०२५ दरम्यान माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे...
