“वर्दी, ओळखपत्र व शिस्त बंधनकारक करा; प्रतिष्ठानचेशिस्तपालनासाठी परिपत्रक काढण्याची मागणी; ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
सिंदखेड राजा (अनिल दराडे) जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचारी पूर्ण अधिकृत वर्दी धारण करत नसल्याच्या...
