“छत्रपती संभाजी महाराज चौक” नाव द्या; युवासेनेचे नगर परिषदेला निवेदन १३ मेपर्यंत नामकरण न झाल्यास शिवसेना स्टाईलने फलक लावण्याचा इशारा…..!
चिखली(निलेश कोल्हे) शहरातील खामगाव- जालना मार्गावरील सिद्ध सायन्स चौक खंडाळा चौफुली परिसरात "छत्रपती संभाजी महाराज चौक" असे नामकरण करण्यात यावे,...
