आमदार सिद्धार्थ खरात यांनी खंडाळा देवी येथे घेतले जगदंबा देवीचे दर्शन : संरक्षण भिंतीसाठी १० लक्षांचा निधी जाहीर
मेहकर ( ब्रह्मानंद वाकोडे )दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मौजे खंडाळा देवी...
