बुलढाणा पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला; ‘डायल ११२’ ठरली देवदूत!१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश; चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई…
बुलढाणा ( बुलढाणा माझा वृत्तसेवा ):एकीकडे प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात असतानाच, बुलढाणा शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन...
