शेतकरी नेते सहदेव लाड यांच्या आंदोलनाच्या धसक्याची पंचायत समिती विभागाकडून दखल एक फेब्रुवारी रोजी खंडाळा ते चोरपांग्रा शेत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन ,शेतकऱ्यांचे उद्या होणारे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित
बिबी ( जयजीत आडे ) खंडाळा शिवरस्ता ते चोरपांग्रा तलावाकडे जाणाऱ्या अपूर्ण रस्त्याचे काम 25 जानेवारीपर्यंत मार्गी न लागल्यास 26...
