कृषी वार्ता

प्रशासन जनतेच्या दारी ! चिखली तालुक्यात ११ महसूल मंडळांमध्ये ‘समाधान शिबिरांचे’ आयोजनमार्च ते मे दरम्यान रंगणार ‘महाराजस्व अभियान’; तहसीलदार विजय सवडे यांचे नागरिकांना आवाहन

चिखली (एकनाथ माळेकर):सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या...

मक्काचे दाणे भरलेच नाही;कृषी विभागात दाखवली कणसं शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांचा कृषी विभागात ठिय्या…नुकसान भरपाई देण्यासह कंपनीवर कारवाई करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी……

प्रशासकीय न्यायदानत: आरोपीच्या पिंजऱ्यात अधिकारीच का?शेतरस्ते, जमिनीचे वाद आणि वस्तुस्थिती: एक विश्लेषणात्मक धांडोळा

चिखली (एकनाथ माळेकर)ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जमिनी आणि शेतरस्त्यांचे वाद हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. जेव्हा शेतरस्ते, जमिनीची मालकी...

तहसीलदारांची ‘सिंघम’ स्टाईलने भूमी अभिलेख कार्यालयात धडक; साध्या वेशात केली कामाची पडताळणी !

सिंदखेड राजा (अनिल दराडे): सरकारी कार्यालयातील ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी नवी गोष्ट नाही. मात्र, सिंदखेड राजा येथे मंगळवार, ९...

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; चिखली न्याय दंडाधिकारी विजय सवडे यांचे नागरिकांना आवाहन

चिखली (एकनाथ माळेकर) सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील...

राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण झळक गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत महाराणा तायक्वांदो कराटे अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व; थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

लोणार( यासीन शेख )गोव्यातील मडगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विदर्भाच्या क्रीडा...

“एक जेई आजारी, पण कायदा आजारी का;मोजणीला ‘तारीख पे तारीख’!तहसिलदारांनी २७ जानेवारी निश्चित केली, पण पीडब्ल्यूडीचे एकही अधिकारी हजर नाहीत; निमगाव वायाळ अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात महसूल हजर, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बेपत्ता!

शेतकरी नेते सहदेव लाड यांच्या आंदोलनाच्या धसक्याची पंचायत समिती विभागाकडून दखल एक फेब्रुवारी रोजी खंडाळा ते चोरपांग्रा शेत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन ,शेतकऱ्यांचे उद्या होणारे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित

अनेक वर्षांपासून प्रलंबित वझर–आघाव–सावरगाव तेली पाणंद रस्त्याला अखेर मंजुरीमाजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश….

लोणार (रघुनाथ आघाव )तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वझर–आघाव–सावरगाव तेली पाणंद रस्ता अखेर...

ई-पीक पाहणीची अंतिम मुदत २४ जानेवारीनोद न केल्यास विमा व अनुदानाचा लाभ मिळणार नाही : तहसिलदार अजित दिवटे

सिंदखेडराजा (अनिल दराडे) रबी होमांतील ई-पीक पाहणी (Digital Crop Survey - DCS) अंतर्गत शेतकऱ्यांनी २४ जानेवारी पर्यंत पीक नोंदणी करणे...

You may have missed

error: Content is protected !!