मंगल कार्यालयाची घाण रस्त्यावर;घाणीचे साम्राज्य नागरिक त्रस्त;“समारंभानंतर आनंद राहतो पण त्यानंतरची घाण आम्हाला नकोय नागरिकांचे स्पष्ट मत.!
देऊळगाव राजा ( अजहर शेख)देऊळगाव मही परिसरात असलेल्या मंगल कार्यालयातील घाण रस्त्यावर आल्याने मंडपगाव सरपंच सचीव व ग्रामस्थांनी आता आक्रमक...
