साकेगाव येथे महाशिवरात्रीचा जल्लोष: ऐतिहासिक हेमाडपंती मंदिरात भाविकांची मांदियाळी, तरुणाईचा ‘भक्ती अन् शक्ती’चा संगम….
साकेगाव( एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी )ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साकेगाव येथील प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय...
